Maharashtra Farmers :मोठी बातमी! 4849 एकर जमीनशेतकऱ्यांना पुन्हा मिळणार,राज्य सरकारचा निर्णय
Maharashtra Farmers : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महसुली थकबाकी न भरल्याने शासन जमा झालेल्या आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसदारांना पुन्हा परत दिल्या जाणार आहेत. यासंदर्भातील विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे , त्यामुळे 5000 एकर जमिनी पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात दिल्या जातील. राज्यातिल हजारो शेतकरी आणि त्यांचे वारस या जमिनींच्या पुनर्वापराची … Read more