या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर : Nuksan Bharpai Anudan Vadh 2024
Nuksan Bharpai Anudan Vadh 2024 राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे राज्यांमध्ये नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केलेला आहे. अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक … Read more