Annasaheb Patil Karj Yojana अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची फसवणूक
Annasaheb Patil Karj Yojana : जुन्नर तालुक्यात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतीसाठी कुकुटपालन, गाईगोठा यांसारख्या प्रकल्पांसाठी 25 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्नर तालुक्यातिल या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंता आणि संतापाचे वातावरण आहे. Annasaheb … Read more