Shet Tale Anudan Yojana वैयक्तिक शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार; कृषी आयुक्तालयाकडे निधी वितरित
Shet Tale Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवल्या येत आहे. या योजनेअंतर्गत सुरुवातीला राज्यांमध्ये काही ठराविक भागासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु आता संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात आले आहे.मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच,वैयक्तिक शेततळे,शेततळ्याचे अस्तरीकरण,हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांसाठी … Read more