मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना नुकसान भरपाई 987 कोटींची मदत nuksan bharpai
nuksan bharpai मराठवाड्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी. शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर मदत वितरित केली जाईल असेही आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार बीड, लातूर, परभणी या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी 987 कोटी 58 लाख ते तीस … Read more