वृद्ध नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार गिफ्ट ; या नागरिकांना मिळणार 5 लाखापर्यंत लाभ : Ayushman Bharat Yojana 2024
Ayushman Bharat Yojana 2024 आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वृद्धा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे यासाठी उत्पन्नाचे कोणतेही अट घालण्यात आली नाही कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. दिल्ली मधील ऑल इंडिया स्टुडंट आयुर्वेद मध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये 12850 कोटी रुपयांची योजना लागू करण्यात आली होती … Read more