Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
Ayushman Bharat Yojana 2024

वृद्ध नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार गिफ्ट ; या नागरिकांना मिळणार 5 लाखापर्यंत लाभ : Ayushman Bharat Yojana 2024

15/11/2024 by Mayuri

Ayushman Bharat Yojana 2024 आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वृद्धा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे यासाठी उत्पन्नाचे कोणतेही अट घालण्यात आली नाही कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.

Also Read
जागतिक रक्तदाता दिन २०२५ महत्व इतिहास फायदे. 1

जागतिक रक्तदाता दिन २०२५: Give blood, give hope

Also Read
20250505 194553

mukhyamantri sahayata nidhi : मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा मिळवा लाभ.

Ayushman Bharat Yojana 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
20250305 160050

Health Insurance :विमाधारकांची हेल्थ पॉलिसीकडे पाठ? अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर!

दिल्ली मधील ऑल इंडिया स्टुडंट आयुर्वेद मध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये 12850 कोटी रुपयांची योजना लागू करण्यात आली होती आता 70 वर्षे पूर्ण व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व वयोवृद्ध नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे आयुष्मान भारत अंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देखील दिले जाणार आहेत दरवर्षी पाच शाखा पर्यंतचा विमा या योजनेअंतर्गत मिळणार आहे. Ayushman Bharat Yojana 2024

Also Read
20250110 185211

HMPV virous : नवीन virous बद्दल माहिती आणि बचावाचे उपाय.

हे वाचा: असे करा आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड.

Also Read
20250108 101652

Maharashtra HMPV Virus : काळजी घ्यावी  पण घाबरून जाण्याची गरज नाही, आरोग्य विभागाने केल्या सूचना जाहीर.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे यासाठी उत्पन्नाची कोणत्याही प्रकारची अट घालण्यात आली नाही कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात .

Also Read
20241209 184849

आरोग्य विमा प्रक्रिया जलद करण्यासाठी ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’ national health claim exchange

Also Read
20241129 150005

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना : नोंदणी कशी कराल? याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.

Ayushman Bharat Yojana 2024 योजनेचे स्वरूप :

Also Read
WhatsApp Image 2024 08 28 at 10.13.13 AM

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना cmrf maharashtra

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 70 वर्षे तर वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्ध नागरिकांसाठी उत्पन्नाची कोणत्याही प्रकारची अट न ठेवता कोणत्याही उत्पन्न गटातील वयोवृत्त नागरिकांना मोफत शासकीय उपचार घेता येणार आहेत.

Also Read
WhatsApp Image 2024 07 15 at 8.46.21 AM

बेबी केअर किट योजना 2024 baby care kit government

Also Read
pp

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती

Ayushman Bharat Yojana 2024 यासाठी त्यांना आयुष्मान भारत कार्ड काढावी लागणार आहे यामध्ये त्यांना पाच लाख रुपये पर्यंत स्वतंत्र उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत यामधील पात्र असलेले साडेचार कोटी कुटुंबांमधील सहा कोटी होऊन अधिक वयोवृद्ध नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

Also Read
महात्मा फुले जन आरोग्य योजना

राशन कार्ड धारकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना

Also Read
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम

0 ते 18 वयोगटातील मुलं मुली यांच्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम

Ayushman Bharat Yojana 2024 या नागरिकांना मिळणार लाभ :

Also Read
Pink Trend Minimal International Womens Day Instagram Post

अस्मिता योजना माहिती मराठी Asmita Yojna

योजनांचा लाभ घेणारे 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे विरुद्ध नागरिक देखील आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड बनवण्याचा पर्याय निवडू शकतात असेही केंद्र सरकारने म्हटले आहे जर एखाद्याचे वय 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल आणि त्याचा खाजगी आरोग्य विमा असेल तर तो या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतो.

Also Read
20250509 064916

pmmvy प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

Also Read
Add a heading 9

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म login आणि registration

Ayushman Bharat Yojana 2024 आयुष्मान कार्ड कसे काढावे ?

Also Read
आयुष्यमान भारत 1

आयुष्यमान भारत योजना कार्ड पात्रता अर्ज प्रक्रिया कागदपत्रे फायदे

  • गुगल प्ले स्टोअर वरून आयुष्यमान ऐप डाऊनलोड करून घ्यावे
  • ऐप डाऊनलोड मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी
  • त्यानंतर तुमची पात्रता तपासावी
  • जर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर आधार ई-केवायसी करावी लागेल
  • त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे आणि आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे आहे Ayushman Bharat Yojana 2024

Also Read
WhatsApp Image 2024 07 08 at 7.23.24 PM

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अर्ज प्रक्रिया

Categories आरोग्य Tags ayushman bharat, ayushman bharat card, ayushman bharat card kaise banaye, ayushman bharat health account, ayushman bharat health insurance, ayushman bharat health scheme, ayushman bharat hospital list, ayushman bharat pradhan mantri jan arogya yojana, ayushman bharat scheme, ayushman bharat scheme details, ayushman bharat scheme upsc, ayushman bharat yojana, ayushman bharat yojana kya hai, ayushman bharat yojana registration
लाडकी बहीण योजना ,नवीन बदल आणि लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट
Ration Card update:राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, नव्या नियमामुळे फक्त या नागरिकांना मिळणार मोफत राशन.
  • पशुपालकांसाठी शून्य टक्के व्याजावर 3 लाखांपर्यंत कर्ज farmer loan scheme
  • खरीप हंगाम 2026 साठी बियाणे अनुदान ऑनलाइन अर्ज सुरू! या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाही? MahaDBT Seed Subsidy
  • अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज Business Loan
  • पोस्ट ऑफिस एमआयएस खाते उघडा: दरमहा ₹९,२५० कमवा. पहा संपूर्ण माहिती Post Office MIS Scheme
  • पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिस मध्ये २ लाख गुंतवा आणि २ वर्षांत मिळवा मोठा नफा! Post Office New
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress