घर किंवा कार लोन घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! व्याजदरात कपात, प्रोसेसिंग फी माफ; कोणती बँक देत आहे ही ऑफर? Bank Loan Offer

Bank Loan Offer

Bank Loan Offer : घर किंवा कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एका प्रमुख बँकेने मर्यादित कालावधीसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. यात होम लोन आणि कार लोन दोन्हीवर व्याजदर कमी करण्यात आले असून प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन शुल्कही पूर्णपणे माफ केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने ‘मॉन्सून धमाका’ नावाची खास ऑफर सुरू …

Read more