Electric Tractor :महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पावर टिलर व कटरचा समावेश; शेतकऱ्यांना होणार याचा फायदा!
Electric Tractor : राज्य सरकारने आपले इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पावर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या इलेक्ट्रिक वाहनाचा उपयोग करणे अत्यंत सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे … Read more