भजनी मंडळांना ₹25 हजार अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू! असा करा अर्ज Bhajani Mandal Anudan

Bhajani Mandal Anudan

Bhajani Mandal Anudan : महाराष्ट्रातील भजनी मंडळांसाठी आनंदाची बातमी आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी भजनी मंडळ अनुदान योजनेअंतर्गत अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत पात्र भजनी मंडळांना एकदाच ₹२५,००० इतके भांडवली अनुदान मिळणार आहे. हे अनुदान भजन साहित्यासाठी आवश्यक असलेली वाद्ये आणि साहित्य खरेदीसाठी वापरता येईल. योजनेचा उद्देश काय आहे? भजनी … Read more