budget 2025 : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; KCC कर्ज मर्यादा वाढणार.

budget 2025

budget 2025 : पी एम किसान योजने नंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC). किसान क्रेडिट कार्ड योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले जाते. या कर्जाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय सरकार येत्या अर्थसंकल्पामध्ये घेणार असल्याची माहिती आहे. देशात मोदी सरकार 3.0 स्थापन झाले आहे. या सरकार कडून शेतकऱ्यांना काही तरी खास मिळेल अशी अपेक्षा … Read more