Cabinet Decisions: सर्व वाहनांसाठी आता फास्ट-टॅग अनिवार्य, कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे निर्णय….!
Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले . या बैठकीत वाहनांसाठी वापरले जाणारे फास्ट स्टॅग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहे . हा निर्णय राज्यातील चारचाकी वाहनधारकांसाठी खूप मोठा निर्णय मानला जात आहे. याशिवाय प्रशासनाच्या कार्यप्रणालीत … Read more