Caller name presentation: कॉल आल्यावर आता दिसणार आधार कार्ड वरील खरे नाव. वापरकर्त्यांसाठी येणार नवीन फीचर.

Caller name presentation

Caller name presentation आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि मोबाईल कॉल हे अत्यंत महत्त्वाची गरज झालेली आहे. मोबाईल वापर कर्त्यांना विविध कामासाठी मोबाईलचा उपयोग आवश्यक लागतो. यातच प्रामुख्याने मोबाईलचा वापर फोन कॉल करणे आणि फोन कॉल स्वीकारणे यासाठी देखील महत्त्वाचा आहे. या मोबाईल वापर करण्यासाठी सरकारकडून एक नवीन नियमावली जारी करण्यात आले आहे. या नवीन नियमावलीनुसार … Read more

Close Visit Batmya360