मका, ज्वारी आणि गवत लागवडीसाठी मोठे अनुदान! किती मिळते अनुदान? Chara lagvad anudan

Chara lagvad anudan

Chara lagvad anudan : दुष्काळ आणि अनियमित पावसामुळे राज्यात चारा टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत गायरान तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर विविध चारा पिकांची लागवड करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बियाणे, रोपे, मजुरी आणि सामग्रीसाठी हेक्टरी आर्थिक … Read more