पक्ष जाहीरनामा जाहीर! पहा कोणत्या पक्षाचे काय आहेत आश्वासणे , निवडणूक जाहीरनामा
निवडणूक जाहीरनामा महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात आजपासून सुरू झाला असून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना युबीटी पक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांचा जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्ष प्रयत्न …