gas cylinder price: घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ… एवढ्या रुपयांनी वाढला सिलेंडर.
gas cylinder price : देशातील सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या कंपन्याकडून घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये साधारणपणे गॅस सिलेंडर दर 803 रुपये वरून 853 रुपयावर गेले आहेत. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन रुपयाची वाढ करण्यात आली आहे.gas cylinder price भारतातील तेल कंपन्याकडून … Read more