Cotton Rate :पपई आणि कापसाच्या दरात मोठी घसरण ,शेतकरी आर्थिक संकटात.
Cotton Rate : पपई आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पपईच्या दरात मोठी घसरण झाली असून कापसाचे दर देखील क्विंटलमागे 600 रुपयांनी घसरले आहेत. कापसाचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेला खर्च पण निघेना झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कापूस(Cotton Rate)आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा नाही शेतकऱ्यांच्या … Read more