crop insurance : पीक विमा तक्रार किती वेळा करता येते.

Crop Insurance : पीक विमा किती वेळा करता येते

crop insurance पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी आपले पीक नुकसानीची तक्रार कंपनीकडे करणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत पीक नुकसान तक्रार दाखल केली नाही तर त्या शेतकऱ्याला कंपनीकडून कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे पिकाची नुकसान झाल्याची तक्रार करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की … Read more