crop insurance scam पंतप्रधान पिक विमा योजनेतील 40,000 हेक्टरवर बोगस विमा घोटाळा
crop insurance scam परभणी जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्यात 40,000 हेक्टरवर बोगस पिक विमा काढण्यात आला असून, यामध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत मिळाले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. या गैरव्यवहाराची व्याप्ती राज्यभर पसरली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी … Read more