farmer crop loan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर विनातारण पीक कर्ज मर्यादा वाढली
farmer crop loan शेतकरी बांधवांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांसाठी विनातारण पीक कर्जाची मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. farmer crop loan आरबीआयचा निर्णय आणि कारणे आरबीआयचे चीफ जनरल मॅनेजर श्रीधरण यांनी 6 डिसेंबर 2024 रोजी या निर्णयाबाबत अधिकृत … Read more