crop insurance – csc vle- यांना येणार्या अडचणी 2025
crop insurance 2025 csc vle नमस्कार बांधवांनो आज आपण CSC VLE केंद्र चालक यांना crop insurance पीक विमा अर्ज करताना येणार्या अडचणी बद्दल माहिती पाहणार आहोत. आपण दर वर्षी पीक विमा अर्ज करत आहोत. परंतु प्रत्येक वर्षी शासन / विमा कंपनी काही तरी नवीन नियम आणत असते. जसे या वर्षी सर्व …