Agriculture News कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मोठी घोषणा!राज्यातील कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात येणार
Agriculture News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमावेळी उपस्थित असताना मोठी घोषणा केली आहे. कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. तर तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही असेही माणिकराव कोकाटे म्हणाले. तसेच ,कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय माणिकराव कोकाटे यांनी … Read more