Damini App-वीज पडण्याआधीच मिळणार माहिती
Damini App नमस्कार बांधवांनो आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला वीज पडून घडलेल्या घटना पाहिल्या आहेत कधी मनुष्यहानी तर कधी पाळीव प्राणी अशा बातम्या आपण नेहमीच ऐकतो खरंच जर अशी हानी होण्याआधीच आपल्याला समजले तर किती छान होईल. अशीच माहिती मी आपणास या लेखातून देण्यात प्रयत्न करत आहे. … Read more