dbt pocra शेतकऱ्यांना पोखरा योजनेअंतर्गत 80% अनुदानावर या योजनेचा लाभ,पहा सविस्तर माहिती .
dbt pocra महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. DBT Pocra पोखरा योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतर्गत शेतीसाठी अत्याधुनिक साधनसामुग्री आणि उपकरणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना 80% अनुदान दिले जाणार आहे.तर शेतकऱ्यांना फक्त 20 टक्के रक्कम स्वतः भरावी लागणार आहे .आज आपण पोखरा योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजनेचा … Read more