Devendra Fadnavis उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर थेट मोका लावा; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा!

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली , मुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis)फडणवीस यांनी राज्यातील उद्योगांना अडथळा आणणाऱ्यांवर मोक्का (MCOCA) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टीव्ही 9 कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील उद्योग वेगळ्या राज्यात जात असल्याच्या आरोपांना उत्तर देत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे … Read more