cheque signature rules चेक च्या मागे सही कधी करावी; काय आहे नियम पहा सविस्तर.
cheque signature rules सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच वेळा काही नियमाबद्दल माहिती नसते. नियम माहित नसल्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी देखील उद्भवू शकतात. यातच आपण दैनंदिन वापरत असलेल्या आपल्या बँक खात्याबाबत चेक तयार करताना त्याबद्दलचे नियमावली माहीत असणे आवश्यक आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण चेक बद्दलची नियमावली पाहणार आहोत यात प्रामुख्याने आपण चेकवर पाठीमागे करणाऱ्या स्त्रीचे कारण काय … Read more