Google Pay Voice AI : Gpay वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवं AI फिचर लॉन्च,पहा सविस्तर माहिती .
Google Pay Voice AI : ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या दैनंदिन व्यवहारांचं प्रमाण मागील काही वर्षांमध्ये प्रचंड वाढलं आहे. क्यूआर कोड आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून होणारे व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत. अगदी एक रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत कोणाला पैसे पाठवायचे असतील, तरीही ‘गूगल पे’ सारख्या सेवांचा 24 तास वापर केला जातो. जर तुम्ही एखादी वस्तू घेतली आणि पैसे … Read more