दुष्काळ अनुदान 5000 रुपये लाखो शेतकरी वगळले 1.5 कोटी शेतकरी फक्त कागदावरच ? Dushkal anudan 2026
Dushkal anudan 2026 : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिवाळी २०२६ फार काही आनंदाची राहिली नाही. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून ५००० रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. एकूण १.५ कोटी शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील आणि एकूण साडेतेराशे कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाईल, असे सांगितले गेले. पण आजही अनेक गावांमध्ये ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more