5000 रुपये अनुदान उर्वरित शेतकऱ्यांना ई-पंचनामा यादी येणार? पैसे कधी मिळणार?  dushkal anudan yadi

dushkal anudan yadi

dushkal anudan yadi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळी आगाऊ अनुदानाचा विषय अजूनही चर्चेत आहे. राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५००० रुपये दिवाळी आगाऊ अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना जाहीर केली होती. अनेक जिल्ह्यांत लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आले, पण अजूनही मोठ्या संख्येने शेतकरी वाट पाहत आहेत. सातारा जिल्ह्यातील अधिकृत अपडेटनंतर आता उर्वरित शेतकऱ्यांसाठी … Read more