राज्यातील या 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर? आज मोठा निर्णय पहा कोणते जिल्हे Dushkal yadi 2026
Dushkal yadi 2026 : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागात पिके करपून गेली आहेत आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने १८ जिल्ह्यांचा आढावा घेतला असून मदतीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांना याबाबत अद्ययावत माहिती मिळावी म्हणून हा लेख. सध्याची परिस्थिती काय आहे? राज्यातील अनेक जिल्ह्यांत जून … Read more