पावसाच्या खंडाने पिकांचे मोठे नुकसान; पंचनामे सुरू, शेतकऱ्यांना काय करावे? Dushkali Nuksan Bharpai

Dushkali Nuksan Bharpai

Dushkali Nuksan Bharpai : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाचा खंड सुरू आहे. या दीर्घ कोरड्या काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर काही ठिकाणी उभी असलेली पिकेही उत्पादन देण्याची शक्यता कमी झाली आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, बाजरी यासारख्या खरीप पिकांना याचा सर्वाधिक … Read more