ई पीक पाहणी 2026 मोठे बदल, GR आला E Peek Pahani GR

E Peek Pahani GR

E Peek Pahani GR : शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम २०२६ साठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने १५ जुलै २०२६ रोजी एक नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे, ज्यामुळे ई पीक पाहणीची प्रक्रिया पूर्णपणे बदलणार आहे. आता शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल अॅप वापरून पिकांची नोंद करण्याची कटकट कायमची संपली आहे. संपूर्ण पाहणी प्रशिक्षित सहाय्यकांच्या …

Read more

Close VISIT marathitantradnyanmahiti com