E- Peek Pahani: ई-पीक पाहणी करायची राहून गेली असेल तर; शेतकऱ्यांसाठी अजून एक संधी.
E- Peek Pahani : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी ही एक महत्वाची सुविधा ठरली आहे. यामुळे, शेतकऱ्यांना त्यांचे पीक डिजिटल पद्धतीने नोंदवता येते, आणि यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यात मदत होते. 15 डिसेंबर पासून सुरू झालेली शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी बुधवारी (15 जानेवारी 2025) पूर्ण झाली असून, आता शेतकऱ्यांनाही त्यांची पिकांची नोंदणी करत असताना … Read more