असे पहा आपले विधान सभा उमेदवार. Election member

Election member

Election member राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे यातच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. बऱ्याच मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर होऊन उमेदवारांनी अर्ज देखील सादर केले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी 29 ऑक्टोबर ही अंतिम तारीख असणार आहे. त्यातच आपल्या मतदारसंघात कोण कोणते उमेदवार आहेत व कोणी कोणी अर्ज भरले आहे याची माहिती कोठे पाहायची व … Read more