Electric Tractor: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ई-ट्रॅक्टर खरेदी करा बिनव्याजी कर्जावर आणि मिळवा 1.5 लाखापर्यंत अनुदान
Electric Tractor : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे! आता राज्यातील शेतकऱ्यांना शेती अधिक सोपी आणि कमी खर्चात होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई-ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारी खास योजना घेऊन आले आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त बिनव्याजी कर्जत मिळणार नाही तर,तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर …