फळ पीक विमा वितरणाचे महत्त्वपूर्ण अपडेट.Falbag pik vima update

Falbag pik vima update

फळ पीक विमा वितरणास सुरूवात Falbag pik vima update : फळ पीक विमा वितरणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. यापूर्वी आंबिया बहार 2023 फळपिक विम्याचे वितरण मंजूर करण्यात आले होते, ज्यासाठी 817 कोटी रुपयांचा विमा रक्कम मंजूर केली होती. या विम्याचे वितरण करण्यासाठी संबंधित विमा कंपन्यांना मंजुरी मिळाली होती. त्यासोबतच, राज्य व केंद्र शासनाने … Read more