farmer account hold शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड न काढल्यास कारवाई
farmer account hold शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड न काढल्यास कारवाई बँकांनी थकबाकी पिक कर्जाच्या वसुलीसाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावलेली आहे. हे होल्ड लावल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर काही व्यवहार करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान योजना, सोयाबीन अनुदान, लडकी बहीण आणि शासकीय अनुदानाची रक्कम जमा होऊन पण शेतकऱ्यांना ती काढता येत … Read more