शेतकरी कर्जमाफी योजनेतून ९४ हजार शेतकरी अपात्र! तुमचे नाव यादीत आहे का? farmer loan waiver 2026

farmer loan waiver 2026

farmer loan waiver 2026 : महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेच्या छाननी प्रक्रियेत तब्बल ९४ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकरी बांधव चक्रावले आहेत. त्यांच्या मनात ‘माझे नाव यादीत आहे की नाही?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. चला, याबाबतची संपूर्ण माहिती …

Read more