गहू आणि हरभरा पिकांना वाढीच्या अवस्थेत कधी आणि किती पाणी द्यावे? gahu hardhara niyojan
gahu hardhara niyojan : रब्बी हंगामात गहू आणि हरभरा ही दोन मुख्य पिके सध्या वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहेत. गहू पीक मुकुटमुळे फुटण्यापासून नवीन फुटवे येण्याच्या अवस्थेत असून हरभरा वाढीच्या टप्प्यात आहे. या काळात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी दिल्यास पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनही अपेक्षेप्रमाणे मिळते. पाण्याचे नियोजन चुकल्यास उत्पादनात मोठी घट … Read more