गहू, तांदूळ दर तेजीत! आज क्विंटलला काय भाव? पाहा सविस्तर gahu tandul market

gahu tandul market

gahu tandul market : शेतकरी आणि ग्राहकांसाठी गहू-तांदूळ या दोन्ही प्रमुख धान्यांच्या दरांमध्ये सध्या चढतीची चिन्हे दिसत आहेत. यंदा तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याचा परिणाम बाजारातील भावांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. दुसरीकडे रब्बी हंगाम सुरू झाला असला तरी अनेक भागांत पाणीटंचाईमुळे गव्हाच्या पेरणीवरही परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे येत्या काळात या … Read more