otp compulsory gas cylinder आता ओटीपी शिवाय गॅस सिलेंडर दिला जाणार नाही

otp compulsory gas cylinder

otp compulsory gas cylinder एलपीजी कंपनी द्वारे आता ग्राहकांना ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर मोबाईलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या घरी सिलेंडर येईल तेव्हा ओटीपी सांगावा लागेल. तेव्हा गॅस सिलेंडर दिला जाईल व तुमची डिलिव्हरी यशस्वी पूर्ण होईल. पण जर जेव्हा मोबाईल वरून सिलेंडर बुक करा आणि तो मोबाईल धारक घरी नसेल तर … Read more