gharkul anudan: घरकुलाच्या अनुदानात झाली वाढ! आता लाभार्थ्यांना किती मिळणार अनुदान.
gharkul anudan : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाईचा विचार करतच राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त पन्नास 50000 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना आता पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. हे मिळणारे वाढीव अनुदान राज्य शासनाच्या खिशातून मिळणार आहे. राज्य शासनाने अतिरिक्त वाढ केलेल्या 50000 … Read more