शेळीपालनासाठी कर्ज घ्यायचे आहे ,कोणती कागदपत्रे लागतील? कर्ज-अनुदान पाहा सविस्तर माहिती goat farming loan

goat farming loan

goat farming loan : शेळीपालन हा ग्रामीण भागात कमी जागा आणि तुलनेने कमी भांडवलात सुरू करता येणारा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय आहे. अनेक शेतकरी आणि युवक या व्यवसायाकडे वळत आहेत. पण सुरुवात करताना भांडवलाची अडचण येते. अशा वेळी बँक कर्ज आणि सरकारी अनुदान मोठी मदत ठरते. कर्ज किंवा अनुदानासाठी अर्ज करताना काही कागदपत्रे आधीच तयार ठेवणे …

Read more