Gold price down : सोन्याच्या भावात होणार घसरण.. सोन्याचे भाव 56000 रुपये तोळा होणार!

Gold price down

Gold price down: मागील अनेक दिवसांपासून कोणाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. मागील एक वर्षांमध्ये सोन्याच्या दारामध्ये साडेचार हजार रुपये पर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या या दराने सोन्याच्या उच्चंकी दराला गाठले. सोन्याचे दर 91 हजार रुपये प्रति तोळा या प्रमाणात पोहोचले. शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. … Read more

Close Visit Batmya360