सोन्याच्या भावात मोठी घसरण! डिसेंबरमध्ये सोनं 1 लाखांच्या खाली जाणार का? Gold Price Crash 2026
Gold Price Crash 2026 : गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या भावात जोरदार घसरण झाली आहे. फक्त सात दिवसांत १० ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे ६,५०० रुपयांनी खाली आला आहे. सध्या २४ कॅरेट सोने एमसीएक्सवर १,३६,००० ते १,३७,००० रुपये प्रति १० ग्रॅम यादरम्यान ट्रेड होत आहे. ८ नोव्हेंबरला हा भाव सुमारे १,४३,००० रुपये होता. १५ नोव्हेंबरपर्यंत तो १,३६,००० … Read more