Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण; एका तोळ्याचा आजचा दर किती? पहा सविस्तर
Gold Rate : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव शहरातील सराफा बाजारात परत एकदा सोन्याच्या दारात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळत आहे .गेल्या 24 तासात प्रति तोळा सोनं तब्बल 1 हजार 500 रुपयांनी स्वस्त झाले आहे .सध्या अजून राज्यात लग्नाचा सीझनचा लूच आहे लग्नसराईसाठी ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे आहे त्या … Read more