सोने-चांदी दरात 48 तासांत मोठी घसरण! सोने 7 हजारांनी तर चांदी 10 हजारांनी स्वस्त..! Gold Silver Rate

Gold Silver Rate

Gold Silver Rate :गेल्या दोन दिवसांत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर सुमारे ७ हजार रुपयांनी तर चांदीचे दर जवळपास १० हजार रुपयांनी खाली आले आहेत. सध्या जागतिक आर्थिक परिस्थिती पाहता अजूनही थोडी घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र सुवर्ण व्यावसायिकांच्या मते जानेवारीपासून पुन्हा दरात तेजी येऊ शकते. सध्याचे सोने-चांदी दर कसे … Read more