stamp paper price : आता 100 रुपयांचा बॉन्ड बंद.
stamp paper price राज्य शासनाने 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयाच्या माध्यमातून ज्या सर्वसाधारण कामासाठी शंभर रुपयाचा बॉण्ड घेणे आवश्यक होतं यात सुधारणा करून आता या कामासाठी नागरिकांना पाचशे रुपयांचा बॉण्ड घेणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुमच्या प्रतिज्ञापत्र असेल किंवा हक्कसोड प्रमाणपत्र असेल किंवा इतर आणखी कोणतेही कामकाज जे … Read more