शेळीपालन योजना 50 शेळ्या + 5 बोकड खरेदी सरकार देणार 8 लाख अनुदान! कोण पात्र? gramin pashudhan yojana 2026

gramin pashudhan yojana 2026

gramin pashudhan yojana 2026 : महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सध्या चर्चा घालत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत शेळीपालन (किंवा मेंढीपालन) करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे. ५० शेळ्या आणि ५ बोकड (किंवा ५० मेंढ्या आणि ५ मेंढे) खरेदी, शेड बांधकाम, विमा आणि सोलर सिस्टीम यासाठी सरकारकडून लक्षणीय मदत मिळेल. ही … Read more