GST Council: gst कौन्सिलची बैठक ,महत्त्वाचे निर्णय; कोणत्या वस्तू स्वस्त, कोणत्या वस्तू महाग?

GST Council

GST Council : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 55 वी जीएसटी कौन्सिलची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. या निर्णयांमुळे काही वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत, तर काहींच्या किमतीत वाढ होईल. याशिवाय, आरोग्य आणि आयुर्विमा प्रीमियमवरील कर कपातीचा निर्णय मात्र पुढे ढकलण्यात आला आहे. केंद्रीय … Read more